बॉर्न इनटू ब्रॉथल्स
रेणू गावस्कर ही फिल्म बनवली आहे रॉस काऊफमान आणि झाना ब्रिस्की यांनी. खूप वेगळी फिल्म म्हणून भावणारी. तंत्र-हाताळणी या पातळीवर ती काही वेगळं, चमकदार सांगू बघते म्हणून नव्हे तर मुलांसोबतच्या, वेश्यावस्तीत राहणार्या् नि वेश्यांच्या मुलांच्या सोबत केलेल्या कामाचं, आगळ्यावेगळ्या कामाचं Read More