आशाएँ… खिले दिल की
शुभदा जोशी ‘जन्माला आलेलं मूल चालायला लागणार’, हे जितकं नैसर्गिक, तितक्याच सहजपणे ‘पाच वर्षांचं मूल शाळेत जाणारच’ असं मनात येतं ना! पण नाही, ते सर्वांसाठी खरं नाही. अगदी प्रत्येकासाठी विनामूल्य शाळा उपलब्ध असली तरी त्या शाळेत जाणं नि शिकणं तितकं Read More