परशुराम कांबळे

(BSC Nursing, पहिले वर्ष) यावर्षी मी बारावी सायन्सची परीक्षा दिली. मला ६४% मार्क्स मिळाले. मला आठवते, लहानपणी मी खेळघराच्या दारात बसून आत काय चालू आहे हे बघायचो. तेव्हा खेळघराच्या ताईंनी मला आत घेऊन तुला शिकायचं आहे का ? असे विचारले Read More

आकाश कोसळले तरीही- शारदा

शारदाचे कुटुंब २६ वर्षापूर्वीच कर्नाटकातून पुण्यात स्थायिक झाले होते. आई-वडील निरक्षर, बांधकाम मजूर! त्यांची मातृभाषा तेलगु.इयत्ता तिसरीत असताना शारदा जेव्हा खेळघरात यायला लागली तेव्हा असं जाणवलं की तिच्यात आत्मविश्वास खूप कमी आहे. ती खूप कमी बोलते. मातृभाषा तेलगु असल्यामुळे मरठी Read More

परिस्थितीचे अडथळे ओलांडताना- राजू पवार

राजू खेळघरातील एक होतकरू विद्यार्थी. मातृभाषा लमाणी असलेलं त्याचं कुटुंब पंचवीस वर्षापूर्वीच आंध्रप्रदेशातून पुण्यात स्थलांतरीत झालेलं.आई-वडील निरक्षर, बांधकाम मजूर. राजू हळव्या मनाचा, मित्र नसल्यामुळे एकटा एकटा राहणारा मुलगा. राजूला दुसऱ्यांना मदत करायची इच्छा असायची. सतत नवीन गोष्टी तो करून बघायचा. Read More

मार्च-२०१७

मार्च २०१७ या अंकात… 1 – भाषा घरातली आणि शाळेतली 2 – ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.