वेदी – लेखांक – ९

सुषमा दातार ‘‘अंध मुलांना अपायकारक होईल अशी कुठली गोष्ट लोक करत असतील तर ती म्हणजे त्यांना लाडावून ठेवणं.’’ रासमोहनकाका एकदा काकूंना म्हणाले, ‘‘सारखं काहीतरी करत राहणं आणि धडपडीतून शिकणं हे त्यांच्या विकासासाठी आवश्यक आहे. वेदी नशीबवान आहे. तो मुळातच चळवळ्या Read More

संवादकीय – मार्च २००८

मुंबई आमची ! मुंबई मराठ्यांची ! घोषणा ऐकल्या, पेपरमधे वाचल्या. म्हटलं बरंय बाबांनो, मुंबई तुमची तर तुमची. पण ‘आमची’चा अर्थ काय? कसा लावायचा तो? आमची मुंबई चांगली राहावी म्हणून तुम्ही प्रयत्न करणार की ‘माझ्या घरात मी वाट्टेल तसं वागेन’ म्हणणार? Read More

मार्च २००८

या अंकात… संवादकीय – मार्च २००८ मीरा कहे… नमस्कार बहर – सुरुवात अशी झाली वेदी – लेखांक – ९ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

फेब्रुवारी २००८

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २००८ वेगळेपणानं चमकणारा ‘तारा’ अध्ययन वैविध्य : एक तोंडओळख सार्वत्रिकीकरणामधील आव्हाने भरारी वेदी – लेखांक – ११ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More

संवादकीय – फेब्रुवारी २००८

कार्पोरेशनच्या शाळांमधे शिकवणार्या शंभर शिक्षकांपैकी सुमारे पन्नासांना डिस्लेक्सियाबद्दल थोडी, तरी पण योग्य माहिती होती, असं ऐकून मी थक्क झाले. कसं काय? असा प्रश्न विचारता-विचारता थांबले. समोरच्यानं आपणहून उत्तर द्यायला सुरवात केली, पण त्याआधीच मला ते कळलं. तुम्हा सर्वांनाही कळलं असणार. Read More

वेगळेपणानं चमकणारा ‘तारा’

सुषमा दातार तारे जमीं पर’ या चित्रपटाबद्दल लिहायच्या आधी काही कबुलीजबाब देणं मला आवश्यक वाटतं. खरं म्हणजे पालकनीती सारख्या मासिकांतून आणि मुलांसाठीच्या मासिकांतून पुस्तक परीक्षण किंवा शिफारस याप्रमाणे चित्रपटांविषयीही नियमित लिहायला हवं आहे हे जाणवत होतं पण कुठेतरी मनातल्या ठोक Read More