मासिक ब्लॉग


मासिक सर्व लेख यादी
विचार करून पाहू – अवगड विषयांवरचा प्रांजल संवाद
मुलांनी आपले ऐकावे असे सर्वच पालकांना व शिक्षकांना वाटते. पण मुलांशी बोलता येणे ही एक कला आहे आणि प्रत्येक पालकाने व शिक्षकाने...
Read more
मुलं आणि अध्ययनात येणाऱ्या अडचणी – शारदा बर्वे
शारदा बर्वे तीन दशकांहून अधिक काळ मानसशास्त्रज्ञ म्हणून पुण्यात काम करीत आहेत. अर्भकांपासून युवकांपर्यंत मानसशास्त्रीय तपासण्या, समुपदेशन याबरोबरच पुण्यातील काही शाळांमधील शिक्षकांशी...
Read more
मुलांचा ‘खेळ’ धीश्क्याव ? – आनंद पवार
आनंद पवार ‘सम्यक’ या संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. पुरुषत्वाच्या पितृसत्ताक संकल्पना बदलून पुरुषांना माणूसपणाच्या वाटेने जाता यावे व स्त्रियांवर होणारा...
Read more
भीती (कविता) – प्रमोद तिवारी
विचित्र शब्द आहे भीती निसरडा आणि चकवा खूप घाबरायचो मी साप, विंचू आणि पालीलाही अजून आठवतं पाल पकडायला धावणारा तीन वर्षाचा लहान भाऊ आणि खाटेवर चढून थरथर कापत माझं त्याला रागावणं आता...
Read more
संवादकीय – एप्रिल २०१५
नुकत्याच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. लगेच पेपर तपासणाऱ्या शिक्षकांच्या दारी पेपरचे बाड येऊन पडले. पेपर तपासणाऱ्यामध्ये एखादा संवेदनशील शिक्षक...
Read more