आपल्या देशावर आपले प्रेम असते. व्यक्तीच्या देशावर असलेल्या निष्ठेची मुळे सामाजिक मानसशास्त्रातही आहेत. तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण ह्या गोष्टींमुळे जागतिकीकरण फोफावत असले, तरी...
‘लर्निंग कंपॅनिअन्स’ ही संस्था 2018 सालापासून विविध संस्था आणि समूहांच्यासोबतीने नागपूर परिसरातील शाळांचे वर्ग किंवा शिकण्याच्या इतर जागा अधिकपरिणामकारक, आनंददायी आणि समावेशक...