संकटातील संधी आणि संधीतील शिक्षण

मार्च महिना सुरू झाला, की शाळांना शैक्षणिक वर्षाच्या अखेरच्या काळातील कामांच्या झंझावाताचे वेध लागतात. संपवण्याचा अभ्यासक्रम, लेखी तोंडी परीक्षा, त्यांचे मूल्यमापन, निकाल, नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन, शाळेचा वार्षिक अहवाल अशी असंख्य कामे आ-वासून उभी असतात; पण या वर्षीच्या मार्चमध्ये काही Read More

अत्यावश्यक ते अनावश्यक व्हाया कोरोना

कोरोनामुळे, किंबहुना लॉकडाऊनमुळे, माणसांच्या आयुष्यात अचानक काहीतरी बदललं… आजवरच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी, सेवा खऱ्याच अत्यावश्यक होत्या आणि कोणत्या प्रत्यक्षात तशा नव्हत्याच, ह्याचा अनपेक्षित शोध अनेकांना लागला. काहींनी कोरोनाकडून धडा घेतला… आजवर अत्यावश्यक वाटणारे खरे पाहता अनावश्यकच होते असा साक्षात्कार काहींना झाला… वाचूया Read More

संवादकीय : एप्रिल – मे २०२०

एकटा नाहीय मी या जगात. तू आहेस ना माझ्याशी आणि मी तुझ्याशी जोडलेला. मी माझ्याशी जोडलेल्या अनेकांशी जोडलेला आहे आणि त्या अनेकांचे अनेक शेजारी एकमेकांशी जोडलेले आहेत. एकमेकांशी जोडलेल्यांना जोडलेल्यांना जोडलेल्यांना मिळून जग जुळून आलं आहे. समुद्रातल्या अनंत लाटांप्रमाणे किंवा Read More

कथा-कहाण्यांच्या परिघापलीकडे

मुस्कानमध्ये वाचनाच्या तासाला काही वेगळ्या कथा वाचून त्यावर मुलांशी चर्चा केली जाते. साधारणपणे मुलांसाठी कथा म्हटलं, की राजा-राणी, जंगलातले प्राणी नाहीतर पऱ्या नि भुतांच्या कथा मिळतात; पण आपल्या समाजातल्या सगळ्या घटकांबद्दल सांगणारं काही फारसं वाचायला मिळत नाही. समाजात जी विषमता Read More

जजमेंट डे

लॉकडाऊनच्या अनुभवानं आपल्या सर्वांना जीवनाकडे बघण्याचा निश्चितच एक नवीन दृष्टिकोन दिला असेल, विशेषतः मर्यादित चौकटीत राहून अर्थपूर्ण जीवन जगण्यावर किती बंधनं येतात, हे आपल्या लक्षात आलं असेल. लॉकडाऊनचे मुलांच्या मनावर, त्यांच्या वर्तनावर होत असलेले परिणाम तर आपण पाहतोच आहोत. काश्मीरसारख्या Read More

बालक, पालक आणि मी

“सर, कल मीटिंग रखेली है क्या इस्कूल में?” “नाही, नाही, पालक मेळावा आहे.” “आना मंगताच है क्या?” “अहो, येवून जावा की. पत्र दिलंय.” “नहीं, वो क्या है ना सर, इसके अब्बू ट्रकपे ड्रायवर है ना. एक हप्तेसे बाहर गाँव गयले Read More