कमी, हळू, खरे

गेल्या काही वर्षांतल्या टी. व्ही., वर्तमानपत्र, बिलबोर्ड यांवरील जाहिराती पाहिल्या, तर maximise, optimise, big, extra large, efficient, powerful असे शब्द त्यात हमखास वापरलेले दिसतात. दुसरीकडे स्वयंव्यवस्थापनाच्या पुस्तकांमध्ये quick solutions, one minute guide, 12 tips for… अशा विषयांवरील पुस्तकांची चलती असल्याचे Read More

वाचक कळवतात

नमस्कार, जानेवारी 2020 च्या अंकातील पहिल्याच पानावरील ढग्रास सूर्यग्रहणाबाबत वाचलं. ग्रहणाच्या दिवशी आम्ही गोव्यात सायकल ट्रेकवर होतो. मी पुण्याहूनच ग्रहण पाहण्यासाठीचे तीन चष्मे बरोबर नेले होते, ते सकाळी निघतानाच ग्रुपमध्ये वितरित केले. ग्रहण ‘चढू’ लागल्यानंतर सूर्यप्रकाश कमी होऊ लागला तसा Read More

नवजाणिवांच्या प्रसूतिकळा

अलीकडेच ‘crossroads – labour pains of a new worldview’ नावाचा एक अभ्यासपूर्ण माहितीपट पाहण्यात आला. सध्या जगात आपण अनुभवत असलेला पर्यावरण आणि मानवी मूल्यांचा र्‍हास माणसाच्या टोकाच्या अहंचा परिपाक आहे. ह्यापासून धडा घेत माणूस जितक्या लवकर आपला अहं कमी करून Read More

मी कुठे जाऊ?

जन्माला आलोय माणूस म्हणून. सगळी माणसं सारखी. सगळ्यांनाच कान, नाक, डोळे, मेंदू वगैरे अवयव असणार. कुठल्या आईवडिलांच्या घरात आपण जन्माला आलोय, त्यावर आपला हक्क नसतो. गुलामगिरी अमान्य असलेल्या, स्वातंत्र्याच्या, मानवी हक्कांच्या काळात आणि समाजात जन्माला आल्यामुळे आपण एक स्वतंत्र माणूस Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०२०

गेले काही महिने, आपल्यापैकी बरेचजण, देशात घडत असलेल्या निरनिराळ्या घटनांमुळे व्यथित झालेले आहेत. काही घटना अगदी आपल्या आसपासच्या, तर काही आपल्यापासून दूरवर घडणाऱ्या – मग ते काश्मीर असो किंवा दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद, नागपूर, अलिगढ, लखनऊ किंवा अगदी आपलं गाव. Read More

आदरांजली: विमुक्ता विद्या

स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं नुकतंच निधन झालं. माणूस विचारपूर्वक स्वतःला बदलवू शकतो ह्यावर त्यांचा गाढ विश्वास होता. ग्रामीण/ शहरी, कामकरी/ सुखवस्तू, सर्वच स्त्रियांनी आपापल्या घराची दारं उघडून, एकत्र येऊन, डोळसपणे स्वतःचा शोध Read More