पुस्तकमैत्री अभ्यासक्रम
मीना निमकर पुस्तके मनाचे पंख असतात जगण्याची प्रेरणा असतात आपत्तीत रस्ता दाखवणारा दिवा असतात. ज्या मुलांना लहान वयात भरपूर गोष्टी ऐकायला मिळतात, पुस्तके हाताळायला मिळतात, पुस्तके वाचून दाखवली जातात, अशी मुले लवकर वाचू लागतात असे संशोधन सांगते. वाचणे म्हणजे फक्त Read More


