हरवलेली कौशल्ये परत मिळावी म्हणून …

हरवलेली कौशल्ये परत मिळावी म्हणून … कोरोनाचे संकट सरले, जनजीवन पूर्ववत झाले… आता परिस्थिती रूळावर येईल अशी आशा मनात जागी झाली आहे. अर्थात या दोन अडीच वर्षांच्या कोविड काळामुळे मुलांच्या शिक्षणाचे जे अमर्याद नुकसान झाले आहे ते भरून येण्यासाठी बरेच Read More

जून २०२२

या अंकात… संवादकीय – जून २०२२ शाळेची माध्यम-भाषा एकच नको!  बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा… शाळा बौद्धिक क्षमतांचा विकास आनंदाचा अर्थपूर्ण प्रवास  फ्री टु लर्न REFUGEE  Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

बाबा लहान होता तेव्हा – ५

बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबाला सारखंच विचारलं जायचं, ‘मोठं झाल्यावर तुला कोण व्हायचंय?’ बाबाकडे त्याचं उत्तर तयारच असे, फक्त दरवेळी निराळं! अगदी सुरुवातीला बाबाला रात्रपाळी करणारा वॉचमन व्हायचं होतं. अख्खं गाव झोपलेलं असताना Read More

ग्रीष्म

आलोच पहा ग्रीष्म अशी दे ललकारी ओतीत सुटे आग नभी सूर्य दुपारी या ऊन-झळा या करिती तप्त शरीरा आता कुठला शीतळसा विंझणवारा कासाविस हो जीव अति सूर्यकरांनी घामेजुन अंगांग निघे चिंब भिजोनी देई फिरताना चटके ऊन-फुफाटा अंगात भरे पूर्णपणे शीण Read More

रिचर्ड डॉकिन्स

प्रांजल कोरान्ने विज्ञानातले सौंदर्य, त्यातला थरार, त्याची जादू इतरांना सांगावी असे मला नेहमी वाटत आले आहे. अनेकांच्या मते विज्ञान म्हणजे काही तरी रुक्ष, भावनेचा लवलेश नसलेले, आपल्या अवतीभवतीच्या सामान्य लोकांपेक्षा वेगळ्याच लोकांचे आयुष्य. प्रत्येक गोष्टीचे तुकडे करून त्याचा कीस पाडत Read More