संपादकीय: ऑगस्ट – सप्टेंबर २०२०
करोनासोबतचं आपलं नातं बदलत गेलंय. लांब कुठेतरी हे संकट आहे, आपल्याला काळजी करायची गरज नाही, इथपासून सुरुवात झाली. मग आली ती आकस्मिक टाळेबंदी. मग लक्षात आलं, की हे संकट तर आपल्या घरा-दारात येऊन पोचलंय. प्रत्येकाच्या ओळखीचं, घरातलं कुणीतरी करोना पॉझिटिव्ह Read More
