आदरांजली – सुधा साठे, सदा डुंबरे

आदरांजली – सुधा साठे 2 एप्रिलच्या रात्री पालकनीतीची सुरवात करणार्‍या संजीवनी कुलकर्णींच्या आई, सुधा साठे गेल्या. पालकनीतीशी ओळख झाल्यापासून गेली पंचवीस वर्षं तरी त्यांचं शांत, प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व आम्ही आम्हाला पाठबळ देण्यासाठी गृहीतच धरलं होतं. मुलांना गणित शिकवायचं, नुसतं शिकवायचं Read More

उद्याबद्दल…

या वर्षी नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या साहित्यकृतीची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. सतीश काळसेकर आणि वसंत आबाजी डहाके या माझ्या दोघा आदरस्थानांनी ही निवड केलेलीय. पण मजा अशी आहे की स्वत: नंदा खरेंनी मात्र काही वर्षांपूर्वीच मी यानंतर Read More

कृती-कामातून शालेय शिक्षण

आजच्या संदर्भात ह्याकडे कसे बघावे? 18 फेब्रुवारी 1939 च्या ‘हरिजन’मध्ये महात्मा गांधींनी शिक्षक-प्रशिक्षणार्थींबरोबर केलेल्या चर्चेचा काही भाग छापून आला होता. त्यातील काही मजकूर असा: ‘‘आपल्या शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे. मेंदूचे शिक्षण हाताच्या माध्यमातून व्हायला हवे.मी कवी असतो, Read More

करकोचा आणि कासव

उन्हाळ्यात आपली तहान भागवायला परदेशी गेलेले करकोचे स्थलांतर करण्यासाठी उडता उडता वेळासच्या किनार्‍यावर थांबले होते.एक पिटुकला करकोचा हिंडत असताना त्याला अचानक एक पंधरा-सोळा वर्षांची कासवीण भेटली.ती आपल्याशी बोलेल असे पिल्लू-करकोच्याला आधी वाटलेच नव्हते; पण तिनेच बोलायला सुरुवात केल्यावर त्याचा नाईलाज Read More

रंग माझा वेगळा

कमी, हळू, खरे या मालिकेतील हा शेवटचा लेख. आपल्या आयुष्यातील विविध पैलूंना ही त्रिसूत्री कशी लागू पडते हे आपण गेले काही महिने पाहिलेच आहे.त्यातलाच एक पैलू म्हणजे ‘फॅशन’ आणि त्यासोबत येणारी सौंदर्यप्रसाधने, आभूषणे इत्यादी. फॅशन म्हणजे एखादी गोष्ट करण्याची पद्धत.तसेच Read More

प्लूटो

मुलांना वाचायला कुठलं सकस साहित्य द्यावं ह्याचा मुलांच्या वयोगटानुसार विचार करायला लागतो. सहसा कुठल्याही घरात डोकावलं, तर कपाटात कमी-अधिक प्रमाणात मराठी-इंग्रजी पुस्तकं बघायला मिळतात. मुलांची भाषिक तसेच सांस्कृतिक जाण वाढवायची असेल, तर त्यांना इतर भाषांतील साहित्याचाही परिचय करून द्यायला हवा. Read More