दुकान दुकान उपक्रम

आमच्या पाचवी-सहावीच्या गटात एके दिवशी वर्गात गेल्यावर थोडी गंमत झाली. त्या दिवशी मुलांना अभ्यास करायचा नव्हता. ताई तर सर्व नियोजन करून गेली होती. मुले सुरुवातील काही म्हणाली नाहीत. पण प्रार्थना झाली, गप्पा झाल्या. त्यानंतर मात्र मुलांनी ताईला लाडीगोडी लावायला सुरुवात Read More

ठरवले आणि निभावले….

रेश्मा लिंगायत, खेळघर ताई. खेळघरातील २री ,३री ,४थी चा वर्ग! मुलांना ताईने प्रश्न विचारला, “ १० रुपयांमध्ये खायला काय काय विकत मिळू शकेल?मात्र ते पौष्टिक असले पाहिजे.” एकेका मुलानी सांगितले. २० एक पदार्थ निघाले. त्याची यादी तयार झाली. उदा. १ Read More

मार्च २०२२

या अंकात… संवादकीय – मार्च २०२२ बाबानं कुत्र्याला कसं माणसाळवलं… – अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश शाळा असते कशासाठी? – भाग २ – ऋषिकेश दाभोळकर मड्डम – अंजनी खेर  डॅनियल काहनेमन – प्रांजल कोरान्ने आहार आणि बालविकास तुम लडकी हो तुम्हें Read More

संवादकीय – मार्च २०२२

संवादकीय युवाल नोहा हरारी म्हणतो, सध्या युक्रेनमध्ये काय पणाला लागले असेल, तर मानवाच्या इतिहासाची दिशा. ‘द इकॉनॉमिस्ट’ ह्या मासिकात त्याचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील खालील उतारा सद्यस्थितीतवर अचूक भाष्य करतो. युक्रेनवर ओढवलेल्या समरप्रसंगाच्या गाभ्याशी इतिहास आणि मानवतेच्या स्वरूपाबद्दलचा Read More

मड्डम

मड्डम अंजनी खेर  मुंबईजवळच्या पण मुंबईचं उपनगर नसलेल्या एका लहान गावात माझ्या लहानपणची पहिली सात-आठ वर्षं गेली. तेव्हा ते संथ आयुष्य असलेलं साधंसुधं गाव होतं. आज मात्र ते मुंबईचं बकाल उपनगर झालेलं आहे. ठाण्यापर्यंत एसटी बस आणि ठाण्याहून पुढे लोकल Read More