संवादकीय – फेब्रुवारी २०२१

कोविड अजून पार नाहीसा झालेला नाही, कदाचित इतक्यात होणारही नाही; पण बर्‍याच अंशी नियंत्रणाखाली आलाय येवढे खरे. अर्थात, त्याने पुन्हा डोके वर काढू नये म्हणून मास्क, सहा फूट अंतर आणि हात वारंवार धुणे यात सैलपणा येऊ देऊ नका. कोविडच्या निमित्ताने Read More

फेब्रुवारी २०२१

या अंकात… प्लूटो संवादकीय – फेब्रुवारी २०२१ रंग माझा वेगळा करकोचा आणि कासव कृती-कामातून शालेय शिक्षण Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

जानेवारी २०२१

या अंकात… आम्ही गृहीत धरलंय… अटकमटक संवादकीय – जानेवारी २०२१ ‘ग्लोबल टीचर  पुरस्कारा’च्या निमित्ताने… शब्द शब्द जपून ठेव कशासाठी – मराठीप्रेमी पालकांच्या सक्षमीकरणाठी! Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More

शब्द शब्द जपून ठेव

कमी, हळू, खरे या लेखमालेतील हा पुढचा लेख. आजच्या आपल्या जीवनशैलीचा, महत्त्वाकांक्षांचा आणि जगण्याच्या वेगाचा आपल्या भाषेवर आणि पर्यायाने भाषेचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होतोय याचा लेखाजोखा घेण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. कवी ग्रेस ह्यांच्या कवितांबद्दल बोलताना, त्यांच्या  शब्दांमध्ये ‘स्पर्श’निर्मिती Read More

आम्ही गृहीत धरलंय…

आम्ही गृहीत धरलंय, की ह्या महामारीनं आम्हाला परवाना दिलाय वापरलेले डिस्पोजेबल ग्लोव्ज आणि मास्क्सचा खच पाडण्याचा आणि शेवटी  नद्या, नाले आणि समुद्राला वेठीला धरण्याचा     आम्ही गृहीतच धरलंय, ‘सोशल डिस्टन्सिंग’चं निमित्त करायचं  आणि जैविक इंधनाचा चुराडा करायचा प्रत्येकानं दामटायची आपापली Read More

‘ग्लोबल टीचर  पुरस्कारा’च्या निमित्ताने…

मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून अनेक प्रयोगशील, तंत्र-स्नेही शिक्षक शाळेमध्ये शिकवताना इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यातलेच एक डिसलेगुरुजी! 2014 साली रणजितसिंह डिसले आणि त्यांच्या काही शिक्षक-सहकार्‍यांनी बारकोड/ क्यूआर (QR) कोड ही संकल्पना शिक्षणात कशी वापरता येईल यासंबंधी चर्चा Read More