संवादकीय – फेब्रुवारी २०१९

कल्पना करू या. कुणीतरी आपल्याला सांगतंय, काय खावं, प्यावं, ल्यावं, कधी झोपावं आणि उठावं कधी, काय पाहावं, वाचावं, बघावं, कुणाबरोबर बाहेर जावं न जावं… अस्वस्थ वाटतंय का? एकच शब्द सुचतो ह्या स्थितीचं वर्णन करायला, कैद. आता ह्या चित्रातून आपण अलगद Read More

फेब्रुवारी २०१९

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०१९ अशी ही बनवाबनवी स्वातंत्र्य : एक शिक्षणसाधन भोलूची गोष्ट पुस्तक परिचय : ‘हॅत्तेच्या!!’ आणि ‘किती काम केलं!’ पालकांचा ध्यास… मुलांच्या गळ्याला फास स्वातंत्र्य आणि शिस्त … आमच्या दृष्टिकोनातून Download entire edition in PDF format. Read More

भीतीच्या राज्यावर मात

राणी खूप चिंतेत होती. तिचा मोठा मुलगा, राज्याचा भावी वारसदार, काहीसा भित्रा होता. राणीच्या मते, एवढा सात वर्षांचा होऊनही त्याला सगळ्याच गोष्टींची भीती वाटायची – अंधाराची, एकटं कुठे जायची, उंच जागांची, खोल गोष्टींची, माणसांची, वेगाची. यादी खूपच मोठी होती. सगळे Read More

भय… स्वत:ला स्वीकारण्याचं…

आजवर वाचलेल्या गोष्टींमधून भीतीबद्दल आपली काही एक कल्पना झालेली असते. मात्र मुलांच्या सहवासात बराच काळ घालवल्यावर ती एकदमच बदलून जाते. भीती काही फक्त अंधाराची, उंचीची, पाण्याची किंवा अनोळखी माणसांचीच नसते. माझा तर असा समज होता, की भीती ही संकल्पनाच मुलांना Read More