जीवनशिक्षणाची प्रयोगशाळा !

शुभदा चौकर मुक्त पत्रकार, वयम् या मुलांच्या मासिकाच्या संपादक ‘ताई, तुम्ही या नं आमच्या शाळेत… आताच या, आमची गच्चीवरची बाग बघायला… मस्त कलिंगड लागलंय..’ नासिकच्या ‘आनंद निकेतन’ शाळेच्या विद्यार्थिनी इतकं गोड, रसाळ आमंत्रण देत होत्या. ‘बहुरंगी बहर’ उपक्रमात सामील झालेल्या Read More

प्रकल्प : साध्य नव्हे तर साधन

सरिता गोसावी आनंद निकेतन शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत. आताच्या ज्ञानरचनावादाच्या काळात प्रकल्पपद्धतीला खूप महत्त्व आले आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांनीही कात टाकलेली आहे. विज्ञानाच्या पुस्तकात पानोपानी ‘हे करून पहा’, ‘काय करावे बरे?’, यासारखे मुलांना कृतिशील करणारे उपक्रम दिलेले आहेत. ही कौतुकाची Read More

सृजनोत्सव अर्थात सर्जनसोहळा

नीलिमा कुलकर्णी   आनंद निकेतन शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत. आनंद निकेतनमध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत सृजनोत्सव गेल्या पाच वर्षापासून घेतला जातो. दर वर्षागणिक तो अधिकाधिक बहरतोच आहे. खरं तर आनंद निकेतनमध्ये स्पर्धांहून सहकारावर अधिक भर असतो. पण स्पर्धांशीही मुलांची ओळख व्हावी म्हणून पाचवीपासून Read More

आमची बालवाडी – मुक्ता पुराणिक

आनंद निकेतन शाळेच्या बालवाडी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. मूल शाळेत आल्यानंतर पहिली मोठी जबाबदारी असते, ती त्याला शाळेत रमवण्याची.  बालवाडी म्हणजे काही काळ घरच्यांना सोडून राहायची, आपल्या वयाच्या मुलांबरोबर खेळायला शिकण्याची, एकमेकांशी जमवून घेण्याची सवय करण्याची, तसंच शाळा, शिक्षण यांची Read More

धर्म- सण- उत्सव, समाज आणि शाळा

दीपा पळशीकर आविष्कार शिक्षण संस्थेच्या विश्वस्त.  आनंद निकेतन शाळेच्या  माजी मुख्याध्यापक.  सध्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत. शाळेत आम्ही सण का साजरे करतो? याचे एकमेव उत्तर आहे, आनंदासाठी! शाळा हा समाजाचाच एक भाग आहे, समाजात जे घडत असते त्याचे प्रतिबिंब शाळेत Read More

परीघ विस्तारण्यासाठी…

निवेदिता भालेराव आनंद निकेतन शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापक. 1998 साली आमची शाळा सुरू झाली. सुरवातीला चाचपडत, तोत्तोचान, सृजनआनंद, अक्षरनंदन, समरहिल यांनी दाखवलेल्या वाटेवरून धडपड करत पुढे जात होतो. या धडपडीत आम्हाला जे सापडत होते, हाती लागत होते ते सगळ्यांपर्यत पोहोचवावे या Read More