कला कशासाठी?

मुलांच्या (खरेतर कुणाही व्यक्तीच्या) सर्वांगीण विकासात कलेचं स्थान महत्त्वाचं आहे, हे वर्षानुवर्षांच्या संशोधनानं सिद्ध केलेलं आहे. बौद्धिक पातळी, स्नायूंच्या वापराचं कौशल्य, शिस्तबद्धता, वैयक्तिक तसेच गटात, समाजात वावरण्याची कौशल्यं, सौंदर्यदृष्टी, आत्मविडास, नेतृत्वगुण आणि बरंच काही, कलेच्या माध्यमातून मुलांना साध्य करता येतं. Read More

किस्सा

जंगलातले टुमदार घर, घराच्या गङ्खीतून दिसणारे मोकळे आकाश आणि अथांग समुद्र! अशा रम्य वातावरणात गाण्याचे तीन कार्यक्रम आणि दोन कार्यशाळा (वर्कशॉप) घ्यायला मी निघाले, युरोपातल्या एका देशात! या कार्यक्रमांसाठी मला आमंत्रित करणारी मरियन गेली काही वर्षे भारतीय संगीत शिकत आहे. Read More

नाट्यकला – जगणे समृद्ध करणारा प्रवास

‘‘उपजीविकेसाठी आवश्यक असणार्‍या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा; पण तेवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल’’ Read More

नृत्यकला ते स्वत:चा शोध

मी सात वर्षांची असल्यापासून कथक नृत्य शिकायला लागले.कुठलंही गाणं लागलं, की मी नाचायला लागायचे.हे पाहून आईनं, तिला माहीत असलेल्या एका चांगल्या यलासमध्ये मला घातलं.नृत्याची शैली कुठली, तिचा माझ्यावर काय आणि कसा परिणाम होईल, एवढा विचार त्यावेळी माझ्या पालकांनी केला असेल Read More

नृत्योपचार

‘नृत्य हे केवळ एक शास्त्र किंवा तंत्र नाही, नृत्यातील मुद्रा आणि पदविन्यासही जीवनातूनच जन्मतात. तुम्ही एखादा आविष्कार सादर करता तेव्हा तोही समकालीन जीवनातूनच असावा, न की विद्यमान नृत्यशैलींमधून.’ पिना बॉश मी साधारण सहा वर्षांची असताना आम्ही आमच्या नवीन घरी राहायला Read More

शास्त्रीय संगीत – जगण्याचा मार्ग

नुकतंच पावलं टाकू लागलेलं, दीड वर्षाचं एक चिमुरडं, हातात दुधाची बाटली धरून, घरभर फिरत होतं.तेवढ्यात त्याला आाीची काठी दिसली. आाीला चालताना आधाराला ती लागायचीच. लगेच मांडी घालून खाली बसत त्याने ती अशी धरली, जणूकाही तो गायलाच बसलाय आणि साथीला हातात Read More