बुद्धिप्राय-यंत्रणा-अधीनतेच्या उंबरठ्यावर

या लेखातील अद्ययावत माहितीचे श्रेय युवाल नोआह हरारी लिखित ‘होमो डेऊस’ या ग्रंथाला आणि विद्याधर टिळक प्रणित विजडेमियस या मांडणीला जाते. आपली पाल्ये कोणत्या प्रकारच्या मानवी-जीवनात असणार आहेत, याची कल्पना करता येणे आत्ताच्या पालकांना अवघड आहे. तरीही ही कल्पना करणे Read More

आपल्याला किती पैसा लागतो?

पहिल्यांदाच हे स्पष्ट करायला हवे, की मी अर्थतज्ज्ञ नाही किंवा अर्थशास्त्राचा अभ्यासकदेखील नाही. हा लेख फक्त एक पालक म्हणून मी ‘पैशा’कडे कसा बघतो हे सांगण्यापुरता आहे. अनेकदा ‘पैसा’ हे सर्व दु।खाचे मूळ आहे आणि त्याकडे समूळ पाठ फिरवली पाहिजे अशी Read More

अर्थशिक्षण आणि पालक…

हा लेख लिहिण्यापूर्वी आम्ही पालकांना ऑनलाईन काही प्रश्न विचारलेले होते. तसेच विद्यार्थी पैशाकडे कोणत्या दृष्टीने बघतात हेही शाळांमध्ये शिक्षकांनी प्रश्नावलीच्या साहाय्याने समजून घेतले होते. मुलांचा वयोगट 11 ते 14 असा होता. दूरसंचार आणि इतर तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबर लोकांची विचारपद्धती, जाणिवा, राहणी, Read More

मनी मानसी – सायली तामणे

माझ्या आयुष्यात पैसा अजिबात महत्त्वाचा नाही – असे मी म्हणाले, तर अर्थातच ते खोटे आणि दुटप्पीपणाचे ठरेल. पैशामागे धावण्याचा निर्णय न घेता, आपल्याला काय आवडते आहे त्याचा शोध घेऊ – या विचाराने मी माझी भक्कम पगाराची नोकरी सोडून, एके दिवशी Read More

डज मनी मेक यू मीन?

– पॉल पिफ ‘अमेरिकन ड्रीम’ या संकल्पनेनुसार पूर्णपणे झोकून देऊन कष्ट करण्याची तयारी असेल, तोपर्यंत यशस्वी होण्याची, स्वत।ची भरभराट करून घेण्याची सर्वांना समान संधी असते. पण ह्याचाच एक छुपा अर्थ असा होतो, की प्रसंगी दुसर्‍याच्या हिताचा बळी देऊनही स्वार्थाला प्राधान्य Read More

होय, हे ‘लाड’ थांबवलेच पाहिजेत!

जवळ जवळ तीस चाळीस वर्षे झाली, भारतात मुस्लिम समाजाचे लांगूलचालन आणि लाड सुरू आहेत हा दावा किंवा आरोप ऐकायला येतो आहे. निवडणुकीतील मतांसाठी त्यांचे लाड केले जातात असे सांगितले जाते. आसपासची चांगली सुशिक्षित, इंग्रजी पेपर वगैरे वाचणारी माणसे हे ठामपणे Read More