संवादकीय – ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८

पालकनीतीचा हा अंक आपल्या आसपासचं अर्थकारण पालकत्वाच्या भूमिकेतून समजावून घेणारा आहे. अगदी प्राथमिक पातळीवर पाहू गेलं तर ‘आपली आर्थिक परिस्थिती मुलाला जेवू घालण्याइतकी आहे ना’, एवढा प्रश्न तर प्रत्येक पालकाच्या निदान मनात तरी येतोच; पण पालकत्व निभावणं म्हणजे केवळ चोचीला Read More

पालकत्वाचे ‘भौतिक’ आधार

एक काळ असा होता, की जेव्हा जन्माला आलेले मूल शारीरिकदृष्ट्या धड आहे की नाही, त्याचे सगळे अवयव जागच्या जागी आहेत की नाहीत, ऊन-पाऊस-वार्‍याला तोंड देण्याएवढी प्रतिकारशक्ती त्याच्याकडे आहे, का ते जन्मत।च रोगट आहे हे पहिल्या काही दिवसातच तपासले जायचे. मुलात Read More

संपत्तीच्या बळे, एक झाले आंधळे

सत्यजित राय यांच्या ‘शाखा प्रशाखा’ चित्रपटात गावाकडे राहणार्‍या वडिलांना भेटायच्या निमित्ताने ‘वीक एंड’ घालवायला मुलं, सुना, नातवंडं जातात आणि आपापल्या गप्पांत रमतात. लहानगा नातूच आजोबांशी गप्पा मारीत बसतो. ‘तू काय शिकतोस’, असं विचारल्यावर दुसरीतला नातू सांगतो, ‘‘पाढे, एबीसीडी सगळं येतं. Read More

अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक

‘शाश्वत विकास’ ही संज्ञा सध्या वारंवार कानावर पडते. आधुनिक जीवनशैली शाश्वत नाही हे आता सर्वांनाच जाणवते. जगाला भेडसावणार्‍या पर्यावरणीय समस्या बहुचर्चित असल्या, तरीही एक सामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका नेमकी काय असावी या संभ्रमात बहुतांश लोक असतात. औद्योगिकीकरणातून उद्भवलेल्या समस्या Read More

सोनेजी कुटुंबाची गोष्ट

पु.शि. रेग्यांच्या ‘सावित्री’त म्हटलं आहे… मोर हवा तर आपणच मोर व्हायचं आपल्या शैक्षणिक पदव्या, जम बसलेलं करियर आणि आरामदायी शहरी जीवनाचा त्याग करून कुणी कुदळ-फावडं का हाती घेईल? ‘‘आम्हाला ना शोषण करण्यात, ना करवून घेण्यात रस होता. शहरात पर्यावरणाचा आपण Read More

मनी मानसी – कुसुम कर्णिक

कुसुम कर्णिकला मी गेली 40 वर्षं ओळखते. नवरा, घरसंसार, मूल, पालकत्व अशा पद्धतीनं जगण्याचा विचार तिनं कधीच केला नाही. आपलं घर असावं, ते आपल्यानंतर मुलाच्या नावे करावं असा सर्वसामान्य विचार तिला मान्यच नव्हता. एकूणच सामूहिकतेवर गाढ विश्वास  असल्याने सगळ्यांनी एकत्र Read More