मुलांचे सुप्त गुण – आभा भागवत

आभा भागवत यांनी मास्टर्स ऑफ फाईन आर्टस (यू. एस. ए.), मास्टर्स ऑफ इंडॉलॉजी, जी. डी. आर्ट आणि शास्त्रीय नृत्य व कर्नाटक संगीतातील शिक्षण घेतले आहे. सध्या त्या लहान मुलांसाठी चित्र-कार्यशाळा आणि भित्तिचित्र कार्यशाळा घेतात. पुस्तके व मासिकांसाठी मुखपृष्ठ, रेखाचित्र करतात. Read More

बाटकीचा – प्रकाश अनभूले

प्रकाश अनभूले गेली 15 वर्षे प्रगत शिक्षण संस्थेमध्ये प्रामुख्याने संगणक आणि तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत. गेली दोन वर्षे ते बहुचर्चित ‘स्कूल इन द क्लाउड’ प्रकल्पावर प्रोजेक्ट कोऑॅर्डिनेटर म्हणून काम पाहात आहेत. त्यांचा अध्यापनात तसेच संस्थेच्या व्यवस्थापनातदेखील सहभाग आहे. त्यांचे विविध Read More

सावली

राजीव तांबे गेली अनेक वर्षे सातत्याने मुलांसाठी काम करत आहेत.  मुलांसाठी लेखन, कार्यशाळा, शिक्षक प्रशिक्षण, पालक समुपदेशन अशा विविध पातळ्यांवर त्यांचे काम चालू आहे. त्यांनी युनिसेफसाठी शैक्षणिक सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या बालकथा, कविता, नाटके यांची 69 पुस्तके Read More

निळी भिरभिरी, सुस्सू आणि इतर गोष्टी – सतीश आवटे

लेखक पर्यावरणशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. झाडे, किडे, पिके, पक्षी, मासे यांच्यामधली विविध आणि त्यांचे लोकसंस्कृतींच्या विविधतेशी असणारे नाते, त्यासंबंधी सहभागी संशोधनपद्धती वापरून अभ्यास आणि माणसांच्या विकासप्रक्रियेमधले संतुलन आणि समन्यायीपणा याबद्दलचे शिक्षण त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. ‘याला काय म्हणता?’ ब्लू Read More

मूल शंभराचं आहे

 शलाका देशमुख शलाका देशमुख 1990 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे मूळ शिक्षण चित्रकलेचे. मुंबईच्या डोअर स्टेप स्कूल मध्ये चित्रकला शिक्षक म्हणून सुरू केलेले काम पुढे शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण क्षेत्राचा अभ्यास असे वाढले. सध्या त्या दि शिक्षण मंडळ, गोरेगावच्या प. Read More

संपादकीय – दिवाली ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१५

साल 1945. दुसरे महायुध्द संपले होते. इटलीच्या ईशान्येकडे असणाऱ्या रेजिओ एमिलिया या नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या भागातील युद्धावर गेलेले अनेक तरुण सैनिक कधी परतलेच नाहीत. आपल्या समाजाची बांधणी आता आपणच करायला हवी ही जाणीव झालेल्या स्त्रियांच्या एका गटाने युद्ध संपल्याची Read More