शहाणी वेबपाने – मॉर्निंग जॅम विथ माय लिल् मॅन
मध्यंतरी इंटरनेटवर एक व्हीडिओ प्रचंड लोकप्रिय झाला. याला वेबभाषेमध्ये ‘गॉन व्हायरल’ असं म्हणतात. एखाद्या विषाणूचा संसर्ग व्हावा तसे हे काही व्हीडिओ सोशल मीडियावर पसरतात आणि लोकांच्या मनांवर कब्जा करतात. आपल्या व्हीडिओचं असं काही होईल असं तो अपलोड करणाऱ्या डॉमिनिक हुंग्रच्या Read More
