मुलांचा ‘खेळ’ धीश्क्याव ? – आनंद पवार

आनंद पवार ‘सम्यक’ या संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. पुरुषत्वाच्या पितृसत्ताक संकल्पना बदलून पुरुषांना माणूसपणाच्या वाटेने जाता यावे व स्त्रियांवर होणारा हिंसाचार थांबावा यासाठी ते स्त्री-वादी दृष्टिकोनातून काम करतात. शाळांमध्ये मुलींच्या, मुलांच्या एखाद्या कार्यक्रमानंतर किंवा बक्षिस वितरणानंतर किंवा एखाद्या Read More

भीती (कविता) – प्रमोद तिवारी

विचित्र शब्द आहे भीती निसरडा आणि चकवा खूप घाबरायचो मी साप, विंचू आणि पालीलाही अजून आठवतं पाल पकडायला धावणारा तीन वर्षाचा लहान भाऊ आणि खाटेवर चढून थरथर कापत माझं त्याला रागावणं आता प्राण्यांची भीती नाही वाटत पण समजदार होणं म्हणजे Read More

एप्रिल २०१५

या अंकात… संवादकीय – एप्रिल २०१५ आम्हाला ‘रिच’ बालपण मिळालं ! पडद्यावरचे बालमजूर अरे, प्रकल्प प्रकल्प… चार भिंतींत न मावणारी मुले विचार करून पाहू – खेळ ! शहाणी वेबपाने – काळ्या फळ्यावरची रंगीत अक्षरे ! Download entire edition in PDF Read More

शहाणी वेबपाने – काळ्या फळ्यावरची रंगीत अक्षरे!

मधुरा राजवंशी २००६ सालची गोष्ट. बॉस्टन शहरात एक तरुण हेज फंड या बलाढ्य कंपनीमध्ये विश्लेषक म्हणून काम करत होता. पंधराशे मैल दूर असलेल्या न्यू ऑर्लीन्स या शहरात राहणाऱ्या आपल्या भावंडांचे तो फावल्या वेळात ट्यूटरिंगही करत असे. अवघड संकल्पना स्पष्ट करायला Read More

विचार करून पाहू – खेळ!

– नीलिमा गोखले, मंजिरी निंबकर मुलांचा खेळ म्हणजे अशी कोणतीही कृती, ज्यात मुलांना मजा वाटते. वेगवेगळ्या संस्कृतींत खेळाकडे वेगवेगळ्या नजरेने पाहिले जाते. काही संस्कृतींमध्ये बालकांच्या खेळाला खूप महत्त्व दिले जाते. खेळ अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी प्रौढ बालकांच्या खेळात भाग घेतात. याउलट Read More

चार भिंतींत न मावणारी मुले

विठ्ठल कदम विठ्ठल कदम हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेरी, सावंतवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २००८ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराने सन्मानित केले. श्री. कदम अनेक सांस्कृतिक मंच व चर्चा मंडळांचे अध्यक्ष आहेत तसेच दोन मासिकांचे Read More