आधुनिक तंत्रज्ञान आणि आपण

आधुनिक तंत्रज्ञानाने – म्हणजे कॉम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन आणि अ‍ॅप्सने – आपण एकमेकांच्या संपर्कात  अधिक प्रमाणात  राहू शकतो हे तर खरे. तरीपण याच तंत्रज्ञानामुळे आपण एकेकटे आणि विलग होत चाललो आहोत. आपल्या आयुष्यातल्या मोजक्या वेळात आपण अनेकानेक माणसांबरोबर   वरवरचे संबंध ठेवू Read More

जानेवारी २०१८

या अंकात… पत्रास कारण की… [संजय देशपांडे] तिच्यासाठी – त्याच्यासाठी भेटी लागी जीवा !! [श्वेता] स्वीकार [चिंतन मोदी] गिफ्ट कल्चर [विनोद श्रीधर] Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे Read More

गिफ्ट कल्चर

गिफ्ट कल्चर’ ची संकल्पना माझ्या मनातल्या अनेक वर्षांच्या चिंतनानंतर अखेर २००८ मध्ये साकार झाली. स्वतःचा स्वभाव, स्वतःच्या भावना आणि इच्छा-आकांक्षा यांची अधिक खोलवर जाणीव होऊन वैयक्तिक प्रगती सुलभ व्हावी, अंतर्मुख होऊन जीवनाचा विचार करता यावा यासाठी मी मुंबईत कार्यशाळा घेत Read More

स्वीकार

मी माझ्या आई-बाबांचे आभार मानले तर त्यांना खूप विचित्र वाटतं. आईचा चविष्ट स्वयंपाक असो किंवा बाबांनी प्राप्तिकर भरण्यात केलेली मदत असो, मी त्यावर चटकन ‘थँक यू’ म्हणतो! माझं आयुष्य किती सुकर होतं त्यांच्या ह्या कृत्यांमुळे! माझ्या कृतज्ञतेची ही एक सहजसोपी Read More

पत्रास कारण की…

माझ्या मुलीच्या बालवाडी च्या प्रवेशाच्या वेळी आम्ही एक शाळा पाहायला गेलो होतो. शाळा उत्तमच होती; पण सर्वात उल्लेखनीय आणि नावीन्यपूर्ण अशी एक गोष्ट तिथे आम्हाला पाहायला मिळाली. शाळेमध्ये एक लहानशी पत्रपेटी ठेवलेली होती.. पालकांना आपल्या मुलांना काही निरोप द्यायचा असल्यास Read More

आत्मभान शिबिर

स्वप्निल देशपांडे आनंद निकेतनचा माजी विद्यार्थी.  सध्या महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत आहे. ‘आत्मभान शिबिर!’ हे नाव उच्चारताच माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या होतात. मनावर अनेक अनुभव कोरले गेले आहेत. शिबिरात शिकवलेल्या गोष्टी, मित्रांसोबतच्या गप्पा, दादाताईंना विचारलेले प्रश्न, अगदी लहान मुलांसारखं Read More