सृजनोत्सव अर्थात सर्जनसोहळा
नीलिमा कुलकर्णी आनंद निकेतन शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत. आनंद निकेतनमध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत सृजनोत्सव गेल्या पाच वर्षापासून घेतला जातो. दर वर्षागणिक तो अधिकाधिक बहरतोच आहे. खरं तर आनंद निकेतनमध्ये स्पर्धांहून सहकारावर अधिक भर असतो. पण स्पर्धांशीही मुलांची ओळख व्हावी म्हणून पाचवीपासून Read More
