जून-२०१६

जून २०१६ या अंकात… 1 – संवादकीय… एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स

किशोर दरक भाषाशिक्षणाला माणसाच्या ‘आत’ नेणारे – नोम चोम्स्की मुलं भाषा कशी शिकतात याबद्दलच्या स्किनर यांच्या वर्तनवादी मांडणीतील अनेक मूलभूत त्रुटी दाखवत त्यांच्या ग्रंथाची कठोर चिकित्सा करणारा दीर्घ लेख नोम चोम्स्कींनी 1959 साली म्हणजे वयाच्या 31 व्या वर्षी ‘‘लँग्वेज’’ या Read More

भाषा घरातली आणि शाळेतली

नीलेश निमकर ज्या ठिकाणी मुलाची घरची भाषा शाळेतील भाषेपेक्षा बरीच वेगळी असते तिथे सुरुवातीच्या काळात दोन्ही भाषांतून मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ठाणे जिल्ह्यातील वारली मुलांशी संवाद साधताना ‘काय कसं काय चाललंय?’ असं विचारण्याआधी ‘कशिक गोठ?’ असं म्हटलं की Read More

संवादकीय

शिकण्याची आंतरिक ऊर्मी सतत जागृत ठेवण्याची कला फार थोड्या जणांना साधते. शिकणं ही ज्यांच्या जगण्याची वृत्तीच झाली आहे, अशांपैकी सुलभाताई एक होत्या. सुलभा देशपांडे या नावाचा मराठी रंगभूमीच्या, अभिनयाच्या क्षेत्रात काय दबदबा आहे हे वेगळं सांगायला नको. अभिनयाच्या क्षेत्रात चाळीसएक Read More

मे-२०१६

मे २०१६ या अंकात… 1 – आम्हाला ‘रिच’ बालपण मिळालं! 2 – पडद्यावरचे बालमजूर 3 – अरे, प्रकल्प प्रकल्प… 4 – चार भिंतींत न मावणारी मुले 5 – विचार करून पाहू – खेळ! 6 – शहाणी वेबपाने – काळ्या फळ्यावरची Read More

संवादकीय…

आदिवासी मुलांच्या एका निवासी शाळेत मी शिकवत होतो तेव्हाची गोष्ट. ही मुलं अशी का वागतात, हा प्रश्न मला नेहमी पडे. आपण त्यांना काही उत्साहानं सांगायला जावं तर काहीबाही उत्तरं देऊन ती पोबारा करायची. आपण जीव तोडून यांना शिकवायचा प्रयत्न करतोय, Read More