आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो…

माझं काम माझं पालकपण – लेखांक ११ – के. सहदेवन मी लहान असल्यापासून घरातल्या सगळ्यांना, शेजार्‍यांना सतत संघर्ष करतानाच पाहत आलो. एखाद्या प्रसंगी नव्हे तर आयुष्यभर त्यांची जगण्याची लढाई चालूच असे. तेव्हापासून मला समाजातला अन्याय दिसत राहिला आहे. दहावी पास Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१४

नव्या सरकारची सद्दी सुरू होऊन शंभर दिवस झाले. हा काळ कसा गेला, दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती होण्याचा कल त्यातून दिसला का, वगैरे विषयांवर गेल्या काळात माध्यमांमधून भरपूर बोललं, लिहिलं गेलंय. त्यामध्ये बहुतेक ठिकाणी – मोदी सरकार – असंच नाव दिलं गेलेलं Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१४

स्वातंत्र्य म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्याची शारीर वा बौद्धिक क्षमता आपल्याजवळ आहे व ती करण्याची आपल्याला मुभाही आहे. आपल्याला ती गोष्ट सक्तीनं करायला लावण्याचा किंवा करू न देण्याचा प्रयत्नही कुणी करत नाहीय; इतकंच नाही तर ती करण्या न करण्यातून कोणतंही Read More

सकारात्मक शिस्त – लेखांक – ५

लेखिका-जेन नेल्सन, रूपांतर-शुभदा जोशी प्रोत्साहन ‘‘मी लहान आहे, मला तुम्ही आपलं म्हणायला हवं आहे!’’ असं एखादं लहान मूल आपल्याला सांगू शकेल का? पण ‘मुलाचं बेशिस्त वागणं’ हीच गोष्ट तुम्हाला त्याच्या खास भाषेत सांगत असतं. बर्‍याच मोठ्या माणसांना ही गुप्त भाषा Read More

आम्हालाही ग्रामसभेत आमचे मुद्दे मांडायचेत…

भाऊसाहेब चासकर नागरिक शास्त्राचा तास होता. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे कामकाज हा विषय चालू होता. त्या अनुषंगाने ‘आपले सरपंच कोण आहेत? ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोण कोण गेले आहे? ग्रामसभा कोणी पाहिलीये?’ अशा अनेक प्रश्‍नांची चर्चा सुरू झाली. सरपंचाचे Read More

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्‍न

दिवाकर मोहनी श्री. मोहनी यांनी ‘धर्म आणि धर्म निरपेक्षता’ या विषयावर ‘आजचा सुधारक’ या मासिकामध्ये १९९० साली तीन लेख लिहिले होते. हे तिन्ही लेख याच मासिकाच्या जून, जुलै, ऑगस्ट २०१४ मध्ये पुनर्प्रकाशित होत आहेत. १५ ऑगस्टच्या निमित्तानं यातील दुसरा लेख Read More