सकारात्मक शिस्त

शुभदा जोशी मुलांना शिस्त नेमकी कशी लावायची, मुलांच्या वर्तनात बदल कसा घडवून आणायचा-या विषयावरचे ‘जेन नेल्सन’ यांचे ‘सकारात्मक शिस्त’ हे पुस्तक हाती आले. अतिशय स्पष्ट, नेमकी आणि मुद्देसूद मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष व्यवहारातल्या अनेक छोट्या छोट्या उदाहरणांतून Read More

मुस्कान एक हास्य लोभवणारं

– माधुरी यादवाडकर झोपडवस्तीमध्ये राहणार्‍या वंचित मुलांना आनंददायी शिक्षणाचे जिवंत अनुभव घेता यावेत यासाठी पालकनीतीचे खेळघर कार्यरत आहे. हे काम अधिक सघन, अर्थपूर्ण व्हावे यासाठी इथे काम करणार्‍या ताई-दादांनी विविध अनुभवांना भिडावे, लोकांना-संस्थांना भेटून आपली समज वाढवावी यासाठीही नेहमीच प्रयत्न Read More

संवादकीय – जानेवारी २०१४

आपल्या भारतात खोटेपणाची एकंदरीतच फार आवड आहे. आता बघा, समलिंगी संबंधात नेमकं अनैसर्गिक आणि गैर काय आहे? गुदसंभोगापुरताच मुद्दा असेल तर तो भिन्नलिंगी संबंधातही घडतो. पण हे काही कुणाला सांगायचंच कारण नाही. सर्वांना ते माहीत आहे. समलिंगी संबंधांच्या नैसर्गिकतेची साक्ष Read More

जानेवारी २०१४

या अंकात… संवादकीय – जानेवारी २०१४ मुस्कान एक हास्य लोभवणारं सकारात्मक शिस्त निसर्ग जोपासनेचे तत्त्वज्ञ आम्ही पुस्तक बनवतो Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

जानेवारी-२०१४

जानेवारी २०१४ या अंकात… 1 – का रे बालविकासाचा तुज न ये कळवळा | 2 – चित्रभाषा …. चिन्हभाषा 3 – बालसाहित्य : साक्षरतेचे साधन 4 – आमच्या शाळेतील वाचनप्रयोग एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

आम्ही पुस्तक बनवतो

खेळघर प्रतिनिधी फुलपाखराच्या जन्माची गोष्ट खेळघराच्या गच्चीवर मुलांनी बाग केली आहे. पाणी घालताना एकदा मुलांच्या लक्षात आलं की पानफुटीची पानं कुरतडल्यासारखी, आतून पोखरल्यासारखी दिसताहेत. बारकाईनं बघूनही त्यावर पानं खाणार्‍या अळ्या किंवा किडे दिसले नाहीत. ताईंनी इंटरनेटवर शोधून पाहिलं तेव्हा त्यांना Read More