संवादकीय – मार्च २०१५

कॉ. गोविंदभाई पानसरेंच्या निधनाची बातमी पहाटे पहाटे कळली आणि साऱ्याच विचारी जगाला मोठा धक्का बसला. मन विषण्ण झाले. आधी दाभोलकर. मग पानसरे. आता पुढे कोण? असा प्रश्न पुढे ठाकला. ‘तुम्ही माणसाला मारू शकता पण त्याच्या विचारांना नाही’ असे म्हणत आपण Read More

फेब्रुवारी-२०१५

फेब्रुवारी २०१५ या अंकात… 1 – होलपडणारी पावलं 2 – बाबा झोरो 3 – छेद अंधाराला 4 – एका बापाचा प्रवास 5 – बा म्हणतु 6 – मॉमी!!! 7 – तुमच्यासारखे वडील पायजेल होते! 8 – विचार करून पाहू – Read More

आइडियाज वर्थ स्प्रेडिंग!

शहाणी वेबपाने – फेब्रुवारी २०१५ इंटरनेटवर Text, Visuals, Audio आणि Video या प्रकारात माहिती साठवलेली असते. यामध्ये Video स्वरूपाची माहिती म्हटले की Youtube असे एक समीकरण बनून गेले आहे. मात्र जगावेगळ्या उपक्रमांची रोचक आणि अभ्यासपूर्ण माहिती उपक्रम केलेल्या व्यक्तींच्याच शब्दात Read More

तंत्रज्ञान आणि शिक्षण

सुषमा शर्मा सुषमा शर्मा यांचा पदव्युत्तर शिक्षणादरम्यान भारत जोडो अभियानात सहभाग राहिला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण क्षेत्रात १५ वर्षे बालवाड्या, बालभवन, पूरक वर्ग, जीवन शिक्षण केंद्र, शिक्षण समित्यांचे सबलीकरण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून १४ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले. या अनुभवातून Read More

विचार करून पाहू – भाषा व विचार

नीलिमा गोखले, मंजिरी निंबकर इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्यप्राण्याचे वेगळेपण त्याच्या भाषेत आहे. इतर प्राणी आपल्या जगण्याच्या व वंश-सातत्याच्या गरजा व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतात तर मनुष्यप्राणी विचार करण्यासाठी व तो व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतो. आपली भाषा व विचार एकमेकांपासून Read More

तंत्रज्ञानाच्या वापरामागील समज महत्त्वाची!

प्रकाश बुरटे प्रकाश बुरटे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर येथे झाले. आय आय टी, मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरी केली. अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यातून १९७५ पासून ते सातत्याने साहित्य, कला, विज्ञान, समाज-विज्ञान Read More