सकारात्मक शिस्त – मार्च २०१४
शुभदा जोशी मुलांनी आनंदात रहावं आणि जबाबदारीनं वागायला शिकावं यासाठी सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींबद्दल या लेखमालेतून आपण जाणून घेत आहोत. या पद्धतींचा आपल्याला खर्या अर्थानं उपयोग व्हावा म्हणून मानवी वर्तनासंदर्भातल्या काही मूलभूत गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. मुलांशी कसं वागायचं, ह्याचबरोबर Read More
