आम्हालाही ग्रामसभेत आमचे मुद्दे मांडायचेत…
भाऊसाहेब चासकर नागरिक शास्त्राचा तास होता. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे कामकाज हा विषय चालू होता. त्या अनुषंगाने ‘आपले सरपंच कोण आहेत? ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोण कोण गेले आहे? ग्रामसभा कोणी पाहिलीये?’ अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झाली. सरपंचाचे Read More
