नवक्षितिज : ‘विशेष’ प्रौढांच्या आनंदी आयुष्यासाठी

डॉ. नीलिमा देसाई स्वत:चं मूल ‘विशेष’ आहे, हे स्वीकारणं कोणत्याही आई-वडिलांना कठीण असतं. समाजाचा विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधांचा अभाव, त्यांच्यामुळे कुटुंबावर येणार्‍या मर्यादा, बंधनं अशा अनेक कारणांमुळं स्वत: ते मूल आणि त्याचं कुटुंब -असलेला अवकाशही हरवून Read More

संवादकीय – जुलै २०१४

बालशिक्षणाच्या माध्यमाबद्दल कर्नाटकातल्या पालकांनी उठवलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयानं प्राथमिक शिक्षणासाठी आसपास बोलली जाणारी, नैसर्गिकपणे येणारी भाषा न वापरता वेगळी भाषा (म्हणजे इंग्लिशच) निवडण्याची मुभा दिलेली आहे (७ मे २०१४चा निकाल). निवडीचं स्वातंत्र्य घटनेनुसार प्रत्येकाला आहे, ह्याचा अन्वय इथे Read More

जुलै २०१४

या अंकात… संवादकीय – जुलै २०१४ नवक्षितिज : ‘विशेष’ प्रौढांच्या आनंदी आयुष्यासाठी सत्तांतरासाठी ‘फिरणारं चाक’ सकारात्मक शिस्त – उपायांच्या दिशेनं… ‘कॉम्पुटर’ लॅब सुरू झाली असती… Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

जुलै-२०१४

जुलै २०१४ या अंकात… 1 – ज्ञानरचनावाद…. काय आहे आणि काय नाही? 2 – ही आहे उजेडाची पेरणी 3 – असं झालं संमेलन… 4 – मुलं स्वत: शिकत आहेत… 5 – ऍक्टिव टीचर्स फोरमचं शिक्षण संमेलन – प्रतिक्रिया 6 – Read More

सकारात्मक शिस्त – उपायांच्या दिशेनं…

शुभदा जोशी मुलांच्या हातून काही चूक झाली आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं किंवा इतरांचं काही नुकसान झालं की अर्थातच मोठ्या माणसांना राग येतो. त्यांच्या मनात आणि अनेकदा तोंडातूनही प्रतिक्रिया उमटतात… ‘केली आहेस ना चूक… भोग आता आपल्या कर्माची फळं !’ ‘आता Read More

‘कॉम्पुटर’ लॅब सुरू झाली असती…

भाऊसाहेब चासकर ‘‘सर, काल आपल्या गावची यात्रा व्हती. तुम्ही कामून आले नव्हते यात्रेला?’’ मोटरसायकलवरून खाली उतरून शाळेच्या आवारात पाय ठेवतो न ठेवतो तोच मुलांनी मला घेरलं. मला मुलांच्या प्रश्नांचं काहीसं नवल वाटलं. कारण याच गावात मी लहानाचा मोठा झालेलो. गावात Read More