पालकनीती मासिक थांबवण्याचा निर्णय
प्रिय पालकनीतीचे वाचक,स. न. वि. वि. पालकनीती मासिकाची सुरवात १९८७ साली झाली, तेव्हा आपल्याला काही वर्षांनी हा उद्योग थांबवावा लागेल, अशी कल्पना मनात सततच धरलेली होती. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशी वेळ आतापर्यंत आली नाही, पण आता ती आलेली आहे. पालकनीतीची Read More