शिक्षणाची भाषा की भाषेचं शिक्षण?

डॉ. अनिमिष चव्हाण काळाच्या ओघात शिक्षणाचा अर्थ बदलत गेला. भाषेकडे, शिक्षणमाध्यमाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाचे, बदलत्या परिस्थितीचे पडसाद समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये उमटत गेले, त्याचा हा डोळस वेध. मुलं शाळेत जातात आणि पालक कामाला. जणू हा निसर्गनियम बनलाय. Read More

इंग्लिश – बिंग्लिश

मुक्ता दाभोलकर मुलासाठी शाळेचं माध्यम निवडणं, शाळा निवडणं या काही केवळ शैक्षणिक निकषांवर आधारित केलेल्या कृती नसतात. त्यामागच्या समजुती, प्रेरणा त्याहून खूप वेगळ्या असतात. काय असतात या प्रेरणा, त्या कशाप्रकारे काम करत असतात, सूक्ष्मपातळीवर होणार्या बदलाच्या या प्रक्रियेचा तरल संवदेनशीलपणे Read More

‘इल्म’कडे नेणारं भाषामाध्यम हवं…

शिक्षणाच्या भाषामाध्यमाचा विचार करताना उर्दू माध्यमाची चिकित्साहोणं आवश्यक ठरतं. समाजाच्या एका समूहाची – मुस्लीम समाजाची भाषा म्हणून उर्दूला ‘ओळख’ दिली गेली आहे. या विषयाच्या अनुषंगानं मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्या-अभ्यासक डॉ. रझिया पटेल आणि उर्दू शासकीय डी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता लोहकरे यांची Read More

ज्ञानभाषा मराठी

अनुराधा मोहनी भाषेची घडण कशी होते, बोलीभाषा, प्रमाणभाषा, ज्ञानभाषा यात काय फरक आहे हे स्पष्ट करत ज्ञानभाषेची घडण कशी होते याचं मर्म या लेखात उलगडून दाखवलेलं आहे. शिक्षणमाध्यम आणि ज्ञानभाषा यांचं नातं, मराठी ही ज्ञानभाषा होण्याची गरज, त्यासाठी झालेले प्रयत्न, Read More

मुलं

मुलं – आपल्या आईसोबत आहेत शेतावर राबत मुलं – आपल्या वडलांसोबत आहेत चामडं रंगवत मुलं – रेल्वेच्या डब्यात आहेत उघडीवाघडी झाडपूस करत मुलं – वीटभट्टीवर आहेत या जन्मापासून त्या जन्मापर्यंत विटा थापत मुलं – लाल सिग्नलवर आहेत ऐन धोक्याच्या मधोमध Read More

शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण

किशोर दरक घरात परिसरात बोलली जाणारी भाषा हेच शिक्षणाचं माध्यम असावं हे खरं. पण भाषानिवड ही तटस्थ, पूर्णतः व्यक्तिगत कृती नसते, ती ‘राजकीय’ कृती असते. भाषेच्या राजकारणाची वीण जात, वर्ग, लिंग, धर्म अशा कंगोर्यांिभोवती, त्यातील उतरंडीच्या आणि शोषणाच्या व्यवस्थेभोवती पूर्णतः Read More