माझी ‘भाषा’ कोणती?

शिरीष दरक मी मराठी आहे की नाही याबद्दल माझ्या मनात अजूनही शंका आहे. जातीवरून भाषा ठरवणार्‍या लोकांसाठी कदाचित याचं उत्तर सोपं असेल. मराठवाड्यात म्हणजे मराठी प्रांतातच माझा जन्म झाला आणि शालेय शिक्षणही मराठी माध्यमातून झालं. पण घरात बोलायची भाषा मराठी Read More

विचार आणि भाषा

लेव वायगॉटस्की एखादा विचार आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेली शब्दभाषा यांच्यातला संबंध म्हणजे बोट दाखवता येईल अशी एखादी वस्तू नव्हे. ती एक प्रक्रिया आहे. त्यासाठी विचारांमधून शब्दभाषेपर्यंत आपण पोचतो, तेव्हा ती भाषा नुसताच तो विचार धारण करून समोर येत नाही, Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१४

माणसाच्या मना-बुद्धीचं कौतुक आपल्याच काळजात भरून यावं! किती भाषांची निर्मिती केली माणसानं! त्यातल्या अनेक आता नष्टही झाल्या. एकमेकांशी संवादाच्या गरजेतूनच त्या निर्माण झाल्या असतील, नाही?भाषेसोबतीनं संस्कृती वाढली की संस्कृतीसोबतीनं भाषा? अनेक शतकांचा काळ त्यासाठी लागला असेल. त्या त्या समाजाची भौगोलिक Read More

फेब्रुवारी २०१४

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०१४ विचार आणि भाषा माझी ‘भाषा’ कोणती? मराठीसाठी जंग जंग… गुटखा खायचाय… अन् दारूबी प्याचीय..! लीलावती भागवत : मराठी बालसाहित्याच्या जगातलं एक वेधक नाव सकारात्मक शिस्त – फेब्रुवारी २०१४ Download entire edition in PDF format. Read More

फेब्रुवारी २०१४

विचार आणि भाषा – लेव वायगॉटस्कीअनुवाद – नीलिमा सहस्रबुद्धेएखादा विचार शब्दभाषेत दुसर्‍यासमोर मांडला जातो, त्याआधी, तो मनात तयार होत असतानाही त्याचं भाषेशी नातं असतं; ते कसं याबद्दल रशियन मानसशास्त्रज्ञानं केलेली मांडणी. माझी ‘भाषा’ कोणती? शिरीष दरकएखादी भाषा केवळ मातृभाषा आहे Read More

फेब्रुवारी-२०१४

फेब्रुवारी २०१४ या अंकात… 1 – आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो… 2 – झलक खेळघराची 3 – शब्द वेचताना… 4 – सकारात्मक शिस्त – लेखांक ६ – वर्गसभा 5 – शब्दबिंब – सप्टेंबर २०१४ एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More