सप्टेंबर २०१३

या अंकात… संवादकीय – सप्टेंबर २०१३ पालकत्वाचा परीघ विस्तारताना मुलांना रस वाटेल असं थोडंसंच काहीतरी… जनसंवाद शिक्षणहक्काचा मुलांच्या मुक्त अभिव्यक्तीसाठी – फ्रीडम वॉल शब्दबिंब – सप्टेंबर २०१३ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१३

डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोलकर ह्यांची पुण्यात हत्या झाली. सकाळी फिरायला गेलेल्या दाभोलकरांना कुणी अज्ञात माणसानं गोळ्या घातल्या. दाभोलकरांसारख्या विचारांवर वाढलेल्या- पोसलेल्या माणसाला मरणाचं भय नव्हतं, देऊ केलेली सुरक्षाव्यवस्थाही त्यांनी नाकारलेली होती. मुद्दा मृत्यूचा नाहीच आहे. जन्मभर ज्वलंत विचारांचा शांतपणानं पाठपुरावा Read More

सप्टेंबर-२०१३

सप्टेंबर २०१३ या अंकात… 1 – स्वयंप्रेरणा : यशाच्या दिशेचं पहिलं पाऊल 2 – आपण आपला मार्ग शोधूया 3 – गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मूल्यमापन 4 – या शाळा तपासनिसांची श्रेणी कंची…? एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

शब्दबिंब – सप्टेंबर २०१३

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे तिन्ही सांजा, सखे मिळाल्या.. ह्या गाण्यावरून चर्चा सुरू होती. मिळाल्या म्हणजे काय, कुणाला मिळाल्या की एकमेकींना मिळाल्या? कुणीतरी विचारलं. तिन्ही सांजा म्हणजे संध्याकाळ हा तसा परिचयातला शब्द. पण सांज म्हणजेही संध्याकाळच; मग त्या तीन सांजा कुठल्या, Read More

जनसंवाद शिक्षणहक्काचा

– पूजा करंजे शिक्षण हक्क कायदा लागू होऊन ४ वर्षं झाली. कायद्यात एक महत्त्वाची तरतूद आहे, ती म्हणजे वंचित घटकांमधल्या मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये प्रवेशबिंदूपासूनच २५ टक्के आरक्षणाची. (वंचित म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुलं, आणि अपंग मुलं.) या आरक्षणाबाबतची Read More

मुलांच्या मुक्त अभिव्यक्तीसाठी – फ्रीडम वॉल

– स्मिता गालफाडे भंडारा जिल्ह्यातील एका नावाजलेल्या शाळेत मी जवळजवळ दहा वर्षं कार्यरत होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत असल्यानं बदली आलीच. हायस्कूलला प्रमोशन असल्यानं मी भंडार्‍यापासून ६० कि.मी. वर असणार्‍या पवनी तालुक्यातील साडेसातहजार लोकवस्तीचं ‘आसगाव’ निवडलं. का कोण जाणे सोयीच्या गावांचा Read More