देशोदेशींची मुलं म्हणतात –

आमच्या बाबांनी सैनिक व्हावं हे आम्हाला अजिबात आवडत नाही. कशाला!! दुसर्याी मुलांच्या बाबांना मारायला? —स्वीडन. शांतता….तुमच्या दिशेनं तिला वाहू दे. तुम्हाला स्पर्शून मग वितळवू दे. नव्यानं आकार देण्यासाठी —घाना. निर्माण करता येत असताना नष्ट कशाला करायचं? शांती राखता येते तर Read More

गेल्या काही दिवसात….

सासवडमधल्या M.E.S. सोसायटीच्या वाघिरे विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात गेल्या वर्षी ‘पालक मंच’ सुरू झाला. आठवड्यातून एक दिवस पालकांना वाचायला मुद्दाम काही लेख काढून ठेवले जातात. सासवडमधल्या M.E.S. सोसायटीच्या वाघिरे विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात गेल्या वर्षी ‘पालक मंच’ सुरू झाला. आठवड्यातून Read More

वाचकांचा प्रतिसाद..

प्रा. म. रा. राईलकर यांचे पत्र सप्टेंबर २०१०च्या अंकामधल्या संवादकीयाचा मुख्यत: शिक्षण-अधिकार कायदा हाच विषय असल्यानं त्याचा आणि त्यातून उद्भलेल्या संबंधित मुद्यांचा परामर्श आपण घेणं स्वाभाविक आहे. शिक्षण अधिकार समन्वय समितीच्या ‘मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या’ ह्या घोषणेचा Read More

संवादकीय – डिसेंबर २०१०

पालकनीती मासिकाची सुरुवात झाल्यापासून आता चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत. पुढचा अंक हा रौप्य महोत्सवी वर्षातला पहिला अंक असेल. अगदी आपल्या घरातलंच नाही तर आपल्या परिसरातलं-आपल्या जगाला सुंदर करणारं मूल-प्रत्येक मूल-आनंदानं बहरत वाढावं, शिकावं, त्यानं प्रसन्नपणे जगावं, संवेदनशीलपणे पहावं ह्यासारख्या Read More

दिवाळी २०१०

या अंकात… संवादकीय – दिवाळी २०१० गाव, गोठा, सेलफोन, सायबर … लाईफमें आगे निकलना है, बस ! पांच कहानियां लिहावे नेटके कला कशासाठी …. बालचित्रांची श्रीमंत भाषा शोध मुळांचा बदलांना सामोरे जाताना … गेली द्यायची राहून … आता बोला (कविता) Read More

शोध मुळांचा

अमरावती जवळच्या रवाळा या गावात राहून शाश्वत शेती जगणारे करुणाताई आणि वसंतराव फुटाणे हे आगळे वेगळे दांपत्य. निसर्गाशी संवादी अशा त्यांच्या जीवनशैलीबद्दल…