प्रकाशन समारंभ
सुजाता लोहकरे दर महिन्याला आपण मासिकपत्राच्या रूपानं भेटतोच. पण प्रत्यक्ष भेटीतली विचारांची देवाणघेवाण आणि होणारा अर्थपूर्ण संवाद हवाहवासाच असतो. २००३ सालानंतर पालकनीतीचा एकही जाहीर कार्यक्रम झाला नव्हता. तो खेळ विशेषांकाच्या निमित्तानं व्हावा म्हणून बालदिनाच्या पूर्वसंध्येला अंकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला Read More
