अत्यावश्यक आणि महत्त्वाचे
संजीवनी कुलकर्णी दोन्ही हातात भाजीच्या पिशव्या, पाठीवर संगणकाची सॅक आणि खांद्यावर पर्स घेऊन ती घरात शिरली. घरात तिची लेक आपल्या खोलीत, दार बंद. ती आत झोपली असेल नाहीतर संगणक उघडून बसली असेल. आता इकडे पूर येऊन घर वाहून गेलं तरी Read More
