आपण ‘ऐकतो’ का?
ती जानेवारीच्या थंडीतली सकाळ होती. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन (डी.सी.) मधे एका रेल्वेस्थानकाजवळ एक जण बसला आणि त्याने व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. ‘बाख’च्या जगप्रसिद्ध संगीताच्या सहा चीजा त्याने जवळजवळ पंचेचाळीस मिनिटे वाजवल्या. ती वेळ साधारणतः ऑफिसला जाण्याची, हजारो माणसं स्टेशनमधे येण्याची. (इतर Read More
