मुले आणि खेळ

वासुदेव परळीकर काय खेळ चालवलाय लहान मुलासारखा,’ अशा प्रकारची उपहासगर्भ टीका आपण सर्रास ऐकतो. म्हणजे मुलांचे खेळबीळ एकदम निरुपयोगी किंवा खरं तर त्रासदायकच, अशी सर्वसाधारण रूढ कल्पना! पण मुलांच्या वाढीमधे खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुलं वाढत असताना आजूबाजूचं जग मनात Read More

शिस्त आणि स्वातंत्र्य

आपण स्वातंत्र्यप्रेमी, लोकशाही, समतेची मूल्ये मानणारे पालक आहोत. ती दैनंदिन जीवनात आचरणात आणताना सत्ता, सत्तास्थाने वा सत्ता वापरून कार्यभाग साधणे याकडे साशंक नजरेने, काहीशा नकारात्मक भूमिकेतून बघत असतो. त्याचवेळी मुलांचे पालक म्हणून निसर्गतःच असमान आणि म्हणून अधिकार वापरणे हे जिथे Read More

घर सर्वांचं

सदानंद घासकडवी मुलं लहानाची मोठी होत असतात त्या सुरुवातीच्या काळात मुलं आणि पालक यांच्यातले संबंध खूपसे एकेरी स्वरूपाचे असतात. पालकांनी सूचना द्यायच्या, त्या मुलांनी ऐकायच्या; पालकांनी नियम करायचे ते मुलांनी पाळायचे. हा सगळा प्रवास एका बाजूचाच असतो. मुलांनी आईवडिलांचं ऐकलं Read More

अडीच अक्षरांची पालकनीती!

“ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय|’’ असे आपण संत कबीरांच्या वाणीचे उद्गार सहज उद्धृत करतो. पण या अडीच अक्षराच्या वाचनाचा मेळ कबीरांनी पंडित होण्याशी का आणि कसा जोडला याचा खरे तर दरवेळी वेगळा शोध घेणे शक्य आहे असे Read More

मुले वाढवताना…

वेणू पळशीकर स्त्री- पुरुष समानतेविषयी पतिपत्नींमध्ये एकमत असल्यास त्या दिशेने मुलांना वाढविणे सोपे जाते. सुदैवाने माझे व वसंतचे या बाबतीत सुरुवातीपासूनच मतैक्य आहे. आमच्या अनूच्या जन्मानंतर जेमतेम वर्षाच्या आतच माधवचा जन्म झाला. मुलगा जन्माला आला म्हणून वसंतच्या घरातील जुन्या वळणाच्या Read More

मातृत्व

रुपांतर – वंदना भागवत (‘What motherhood really means’ ह्या रिडर्स डायजेस्ट नावाच्या नियतकालिकातील लेखाचं हे रूपांतर.) जरा उशीरच झालाय् – पण विचार करतोय् आम्ही मूल व्हावं असा – तू काय म्हणशील?’’ माझ्या घशात काही अडकलं. तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘आयुष्य खूपच Read More