संवादकीय – सप्टेंबर २००६

संवादकीय १९९६ साली पालकनीतीचं एक माहितीपत्रक काढलं होतं. त्याच्यातल्या पहिल्या वाक्याची आठवण देते. वाक्य असं होतं, ‘‘आपल्या मुलांमध्ये समजूतदार संवेदनशीलता विकसित व्हावी, स्वतःचं आणि परिसराचं जीवन सुंदर करण्याचा प्रसन्न आत्मविश्वास यावा, ह्यासाठी आपण त्यांना मदत करायची आहे.’’ पालकत्वाचं सरळ साधं, Read More

ऑगस्ट २००६

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २००६ बापाचं संशोधन गोष्ट सांगणं कशासाठी ? चूक की बरोबर ? जुनी विषमता, नवे तंत्रज्ञान प्रतिसाद प्रकाशाची बेटं Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More

प्रकाशाची बेटं

प्रेरणा खरे तीन वर्षांपूर्वीचा कृष्णाष्टमीचा दिवस मला आजही चांगला आठवतोय. श्री. अनिल काळे यांच्या घरी आमच्या एका शिक्षिकेला अनिल काळे परिवाराचा ‘प्रभुराम स्मरण’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम होता. उत्साही आणि प्रसन्न वातावरण Read More

प्रतिसाद

कविता कुलकर्णी ‘माझा प्रश्न’ हे माधव केळकरांचं टिपण पालकनीतीत वाचल्याचं आठवत असेल. प्राथमिक शाळेतला मुलगा, त्याचं चित्र शाळेच्या मासिकात छापलं असं म्हणत घरी येतो. सगळे त्याचं कौतुक करतात. पण नंतर वडिलांच्या लक्षात येतं की चित्र दुसर्यााच मुलाचं आहे. चिरंजीवांनी खालचं Read More

जुनी विषमता, नवे तंत्रज्ञान

विद्या कुलकर्णी स्त्रीच्या पोटातील गर्भाची लिंगचाचणी करून, मुलीचे गर्भ पाडून टाकण्याचे प्रमाण गेल्या वीस-पंचवीस वर्षात खूपच वाढले आहे. स्त्रियांच्या अस्तित्वाला नगण्य मानणारी पुरुषप्रधान मानसिकता आणि नैतिकतेचा विधिनिषेध न बाळगता वापरले जाणारे वैद्यकीय तंत्रज्ञान या दोहोंचा मेळ जमून आला आहे. परिणामी Read More

चूक की बरोबर?

दिशा अरविंद मधू मला ‘क्लास’ सोडवला पण जात नाही आहे आणि आवडत पण नाही आहे अशा द्वंद्वात मी अडकलेली आहे. ..कसा सोडायचा ‘क्लास’? मी दहावीत आहे. शिकवणीची फी आधीच भरली आहे, ती परत मिळणार नाही, आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना Read More