आधीच सांगितलं असतं तर…

वंदना कुलकर्णी लहान मुलामुलींना बाल लैंगिक अत्याचाराबद्दल कसं सांगावं-हा एक अडचणीत टाकणारा प्रश्न. दिल्ली येथील जागोरी संस्था आणि बुक्स फॉर चेंज यांनी यासाठी एक सुंदर हिंदी पुस्तिका प्रकाशित केली आहे. काश-मुझे किसीने बताया होता!! त्याबद्दल – बाल लैंगिक अत्याचारांचं प्रमाण Read More

गांधींचा शिक्षणविचार

प्रकाश बुरटे ‘श्रम के बिना शिक्षा कैसी’ या शिक्षांतरने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेचा प्रीती केतकरांनी लिहिलेला सारांश पालकनीतीच्या जून २००५ च्या अंकात ‘शिक्षण फक्त पुस्तकातून!!’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला. शिक्षणासाठी श्रम आवश्यक आहेत, बालमजुरी दूर करण्याच्या धोरणांपायी श्रमांना फाटा मिळू नये, Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू आई – मुलाचे नाते (तरुण मुलाचे) अधिक चांगल्या तर्हेkने समजून घेण्याकरिता मी संशोधनाचा भाग म्हणून आई-मुलगा अशा सोळा जोड्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून काही बारकावे समजायला मदत झाली. चाचण्यांमधून हे बारकावे तितकेसे स्पष्ट झाले नव्हते. मुलाखती घेतल्या ते Read More

वेगळ्या दृष्टिकोनातून

डॉ. नरेश दधीच अनुवाद : स्वाती फडके ३० मे २००५ रोजी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा पदवीदान समारंभ झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुकाचे संचालक डॉ. नरेश दधीच यांचे प्रेरणादायी भाषण झाले. त्याचा हा अनुवाद – ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा’ आज १०८ Read More

आमची शाळा

गौरी देशमुख ‘आमची शाळा’, किंमत रु. ४०/- लेखन व चित्रे – माधुरी पुरंदरे, जोत्स्ना प्रकाशन आमच्याकडे आलेल्या एका पंधरा-सोळा वर्षांच्या पाहुण्या मुलानं समोरचं लक्ष वेधून घेणारं पुस्तक उचलून चाळलं आणि पुढची पंधरा मिनिटं तो त्यातच गुंगून गेला होता, मधेच खुदुखुदु Read More

संवादकीय – ऑगस्ट २००५

आपत्ती कधीच ठरवून येत नाही. ती अचानकच येऊन ‘कोसळते.’ त्याचवेळी माणूसपणाचा, संवेदनशीलतेचा आणि खंबीरपणानं सामना देण्याचा कस लागतो. मुंबई शहराची आणि आसपासच्या भागाचीही अशा प्रकारे परीक्षा पाहिली जाण्याचे प्रसंग तुलनेनं जास्तच वेळा येतात. मुंबईकर माणूस त्यात शंभर टक्क्यांनी उतरतो. तो Read More