ऑगस्ट २००८

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २००८ वेद्रान स्मायलोविच सर्जक – कृतिशील जीवन चांगल्या माणसांच्या खर्या गोष्टी ‘नीहार’चा स्वीकार हॅनाची सूटकेस पुस्तकाबद्दल वेदी लेखांक – १४ आई मी हॅना वाचू ? Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया Read More

आई मी हॅना वाचू?

सुजाता हॅनाची सूटकेस’ वाचत होते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचा हॅनाचा फोटो पाहून माझ्या आठ वर्षाच्या मुलीनं सलोनीनं ते चाळायला घेतलं. एक दोन पानं वाचली आणि म्हणाली, ‘‘आई, खूप छान आहे ग पुस्तक. तुझं झालं की मला दे, मला पण वाचावंसं वाटतंय.’’ Read More

वेदी लेखांक – १४

सुषमा दातार काही बैठे खेळ शिकवल्यापासून आमच्या वसतिगृहातलं वातावरण बदलूनच गेलं. मी शाळेत परत आलो त्याच दिवशी देवजी मला म्हणाला ‘‘चल तुला पत्ते खेळायला शिकवतो.’’ ‘‘पत्ते? कसले पत्ते?’’ ‘‘खेळायचे पत्ते.’’ मला आश्चर्यच वाटलं. मला वाटायचं फक्त मोठ्या माणसांनाच, तेसुद्धा डोळस Read More

हॅनाची सूटकेस पुस्तकाबद्दल

वंदना कुलकर्णी हॅनाची सूटकेस’ ही आहे एक सत्यकथा. हॅनाच्या सूटकेसच्या निमित्तानं घेतलेल्या शोधाची. हा शोध आहे शाश्वत शांतीचा, सहिष्णुतेसाठीचा. आणि हॅनाची सूटकेस सांगते आहे कहाणी एका भीषण कौर्याची, हिंसेची, असहिष्णुतेच्या कडेलोटाची. या दोन्ही गोष्टी लेखिका कॅरन लीवाईन आपल्याला सांगते आहे. Read More

‘नीहार’चा स्वीकार

सुनीता जोगळेकर जाणीव संघटना आणि वंचित विकास संस्था प्रामुख्यानं समाजातील विकासापासून वंचित असलेल्या घटकांसाठी काम करतात. सर्व स्तरांतील स्त्रिया-मुलं, दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, शहरी-ग्रामीण भागातील गरीब इत्यादी घटकांसाठी विविध प्रकल्पांच्या माध्यमांतून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात काम चालू आहे. संस्थेच्या अनेक प्रकल्पांपैकी Read More

चांगल्या माणसांच्या खऱ्या गोष्टी

सुषमा दातार गुजरातमधल्या अनेक समाजसेवी संस्था शांतता, सहिष्णुता याविषयी काम करत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या सहकार्यानं ‘माणुसकी जागी असल्याचा पुरावा देणार्या’ हकीकती एकत्र करून पुस्तकरूपानं छापल्या आहेत. प्रस्तावनेतली पुढची वाक्यं फारच बोलकी आणि स्पष्ट आहेत. – अपूर्व ओझा Read More