संवादकीय- मार्च २००७
संवादकीय दर आठ मार्चला मित्र-मैत्रिणींचे संदेश येतात. हल्ली ते फार सोपं झालंय. ‘Happy woman’s day !’ मला काही समजत नाही, संदेश पाठवण्याबद्दल आभार मानावेत की काय करावं? एक दिवस स्त्री-दिन म्हणून ‘साजरा’ करण्यानं नेमकं काय होतं हे मला कळत नाही. Read More
