(विशीच्या वेशीतून – लेखांक -३) शिक्षण : स्वरमेळ
प्रा. लीला पाटील काही मूलभूत विचार करून सृजन-आनंद विद्यालयाची निर्मिती झाली. त्यांतील महत्त्वाचे विचार समजून घेऊ. शिक्षण व्यवस्थेच्या तटबंदीच्या भक्कम भिंतीमुळे बाह्य जगातील शिक्षणाला आवश्यक असणारा प्रकाश, हवा यांचा भिंतींच्या आत शिरकाव होत नाही. अनेक शाळा चालतात पण बिचारी विद्या Read More

