वाचिक अभिनय

क्षिप्रा टुमणे वाचिक अभिनयाचा आणि आपला काय संबंध असा विचार कदाचित आपल्या मनात येईल. पण मुलांशी संवाद करणार्या कोणालाही असं म्हणून चालणार नाही. ‘बिगरी ते मॅट्रिक’ मधले पु. ल. आठवून बघा. खबरदार… जर टाच मारूनी… जाल पुढे… ही कविता कण्हत, Read More

खिडकी दृष्टिकोन

प्रिया आलम दि. १९ फेब्रुवारी २००६ रोजी ‘मुस्कान’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. ‘मुस्कान’ हे बाल लैंगिक अत्याचारासंबधी जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणारं, पुण्यातील अभियान आहे. ही कार्यशाळा मुलांसोबत काम करणार्यांंसाठी तसेच समुपदेशक, शिक्षक यांच्याकरिता होती. या कार्यशाळेच्या माध्यमातून Read More

संवादकीय – जुलै २००६

संवादकीय हिरव्यागार वृक्षराजीमधे दडलेली एक खेड्यातली छोटीशी कौलारू शाळा. मधे अंगण नि त्याच्या तीन बाजूंना वर्ग. अंगणात सुंदर सावली देणारं बोरीचं झाड. शाळेच्या भिंतींवर मुलांनी बनवलेलं साहित्य मिरवत आहे. सगळ्या शाळेतच मुलांच्या कलाकृती, चित्रं ठाईठाई मांडलेली. भरपूर पुस्तकांनी भरलेलं, मुलांसाठी Read More

जून २००६

या अंकात… संवादकीय- जून २००६ एक गाव घाटातलं माझ्या मुलांचं काय होणार ? युरेका ! युरेका !! टूटे खिलौने Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

प्रतिसाद

अनघा लवळेकर संपादक, सस्नेह स्मरण, तुम्हाला पत्र लिहायचंय असं आज मनात घोकत होते तर घरी पोचल्याबरोबर ‘पालकनीती’ हातात पडलं. ‘दिशा’चा लेख फारच छान आहे. तो वाचताना ‘Tuesdays with Morrie’ पुस्तकामधील एका प्रसंगाची आठवण झाली. फुटबॉलची मॅच चालू असते. दोन्ही संघांचे Read More

टूटे खिलौने

बी. शूमिन ‘‘मम्मा चल ना, मला नकोय रोबो !’’ माझा दहा वर्षाचा मुलगा म्हणाला. आम्ही एका डिपार्टमेंटल स्टोअरमधे गेलो होतो. मॅनेजरनं दर्शनी हॉल रंगीबेरंगी सुंदर खेळण्यांनी खूपच छान सजवला होता. सामान्य परिस्थितीतल्या आयांना दुकानात गेल्यावर खेळण्यांच्या विभागातून जवळजवळ ओढतच मुलांना Read More