प्रज्ञांचे सप्तक
शिक्षणाचा एक हेतू क्षमता-विकसन हा असावा हे अनेकांनी मांडलेले आहे. क्षमता असते आणि ती विकसित होते, होऊ शकते यावर विश्वास ठेवणे फारसे अवघड नाही. अजूनही काहींची ‘मूल म्हणजे मातीचा गोळा किंवा संगणक’ आणि ‘आकार देऊ तसे किंवा डाटा भरू त्याप्रमाणे Read More
अशीही एक परीक्षा !
मेघा बिवरे शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याप्रमाणे शिक्षणाच्या पद्धती आपण आत्मसात का करू नयेत, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. या संदर्भात मी जेव्हा माझ्या सहकार्यांशी चर्चा केली तेव्हा मुलं अभ्यास करत नाहीत (?), कॉप्यांचे वाढते प्रमाण, वर्गातील Read More
कला : एक शांतीदूत
विनय कुलकर्णी युद्धाच्या वातावरणात शिक्षकांना काहीसं हरवलेपण आणि तुटलेपण जाणवत असतं. शिक्षकांनाच कशाला, ज्या कुणाचं आयुष्य मुलांच्या परिघात गुंतलेलं आहे अशा सर्वांनाच युद्धसदृश परिस्थिती साशंक बनवते. जगण्यापासूनच वेगळं पाडते. मुलांबरोबर काम करत असताना त्यांना जी भविष्याची जाणीव होते तशी जाणीव Read More
‘खेळघर’ – माझा अनुभव
– शुभदा जोशी दोन वर्षांपाठीमागे पालकनीतीचा एक उपक्रम म्हणून खेळघर सुरू झालं. खेळघराची मुख्य जबाबदारी जरी मी घेतली, तरी संस्थेच्या पाठबळानंच ते शक्य झालं होतं. आनंददायी शिक्षणाचं, ताणविरहित वातावरणात प्रसन्नपणे फुलणार्या बाल्याचं स्वप्न कुठंतरी आम्ही सगळेच पाहात होतो. मी गटात Read More
आमिषांचा मुका शिक्षेचा दम
मुलांशी बोलताना सहजपणे बोलली-ऐकली जाणारी ही काही वाक्ये – ‘‘ह्या वर्षभर छान अभ्यास कर. मार्क मिळवून दाखव, तर क्रिकेटचा सेट घेऊन देईन आणि नाही केलास, तर बघच! मग, चाबकानं फोडून काढीन.’’ ‘‘पाहुणे येणारेत, तेव्हा नीट वाग हं! नाही तर ते Read More
