अनारकोचं तत्त्वज्ञान
लेखक सत्यु (सतीनाथ षडंगी) – मराठी अनुवाद आरती शिराळकर अंथरुणात लोळत लोळत डोळे मिटून अनारको आई-बाबांचा घरातील साचल घेत होती. आईची स्वयंपाकघरात खुडबूड चालू होती. तेवढ्यात तिचे बाबा येऊन तिच्या केसांतून हात फिरवत बिछान्यावर बसले. मग त्यांनी हळूच गालाचा पापा Read More
