बच्चा क्या कह गया !
सीमा गायकवाड टी.व्ही.वर सध्या ज्या मालिका दाखवल्या जातात त्यांचा वास्तवाशी, सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी, प्रश्नांशी दूरान्वयाने देखील संबंध नसल्याचे बहुतेक वेळा दिसते. तुलनेने आमच्या लहानपणी दूरदर्शनवर चांगल्या मालिका दाखविल्या जायच्या. त्या सर्वसामान्य माणसांशी, त्यांच्या भावविश्वाशी, त्यांच्या प्रश्नांशी कुठेतरी नाते सांगणार्या होत्या. Read More

