सांगावंसं वाटतं !
नीलिमा किराणे माझी मुलगी सृजना दीड वर्षांची होती. बरेचसे शब्द कळायला लागले होते. सांगितलेलं समजायला लागलं होतं. दुडुदुडु धावताना कशाला तरी अडखळून पडली, तर ‘हात रे’ करायचं कळत होतं. आता ती बरीच मोठी झालीय आणि तिचं आकलन चांगल्यापैकी वाढलंय असं Read More

